राज्यात आतापर्यंत फक्त 8 टक्के पीक कर्जवाटप!
मुंबई : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत बँकांच्या आडमुठ्या धोरणावर चर्चा झाली. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज पुरवले पाहिजे, अशी भूमिका मांडली. त्यावर शेतकऱ्यांना कर्जवाटप करताना बँकांकडून होणाऱ्या विलंबाबाबत बावनकुळे यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला. या हंगामासाठी सरकारने वारंवार निर्देश देऊनही, बँकांकडून फक्त … Continue reading राज्यात आतापर्यंत फक्त 8 टक्के पीक कर्जवाटप!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed