आता सौर कुंपण योजनेसाठी 100 टक्के अनुदान ! वाचा.. संपूर्ण माहिती

मुंबई : सौर कुंपण योजनेसाठी 100 टक्के अनुदान मिळणार असल्याची घोषणा नुकतीच राज्याचे वनमंत्री गणेश सरनाईक यांनी केली आहे. या योजनेचा उद्देश काय आहे ?, कागदपत्रे कोणती लागणार ?, अर्ज कसा करायचा ?, हे आज आपण जाणून घेणार आहोत. राज्याचे वनमंत्री गणेश सरनाईक यांनी शेतकऱ्यांसाठी नुकतीच महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या … Continue reading आता सौर कुंपण योजनेसाठी 100 टक्के अनुदान ! वाचा.. संपूर्ण माहिती