उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

मुंबई : येत्या शनिवारपर्यंत काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. विशेषतः नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात असेल. बहुतांश दिवशी आकाश आंशिक ते पूर्णतः ढगाळ राहील. तसेच मध्यम वाऱ्यांसह वाऱ्याचा वेग 20- 35 किमी / तासदरम्यान असू शकतो.     जळगाव जिल्हा – पुढील 4- 5 दिवस दमदार … Continue reading उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट