शाश्वत शेतीसाठी नॅनो युरिया व नॅनो डीएपी तंत्रज्ञान ठरेल उपयुक्त

प्रा. मयुरी अनुप देशमुख ऑगस्ट महिना म्हटला की पेरणी आणि शेत जमिनी पेरून शेतीच्या कामाची लगबग. पेरणी झाली कि पिके जमिनीच्या वरती डोकावू लागतात, मग आंतर मशागत, वखरणी, औषध फवारणी, सिंचन, खते देणे इ. कामे सुरु होतात. पेरणीच्या सुरुवातीला शेतकरी खते ही जमिनीतून देतो आणि उर्वरित खतांची मात्रा सुद्धा पिके एक महिन्याची झाली की जमिनीतून … Continue reading शाश्वत शेतीसाठी नॅनो युरिया व नॅनो डीएपी तंत्रज्ञान ठरेल उपयुक्त