मान्सून गुड न्यूज : यंदा भारतात मुबलक पाऊस पण कसा..?

तमाम भारतीयांसाठी एक आनंदाची अन् दिलासादायक बातमी आली आहे. आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन क्लायमेट सेंटरने (APEC) भारतासाठी पहिला मान्सून अहवाल प्रसिद्ध केला आहे. एपीएसीच्या अंदाजानुसार, ला-नीना स्थिती परत आल्याने यंदा मान्सूनच्या काळात भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. 2023 मध्ये कमकुवत आणि असमान मान्सूननंतर, हा अंदाज खूपच आशादायक दिसत आहे.   दरवर्षी भारतीय हवामान खात्याकडून … Continue reading मान्सून गुड न्यूज : यंदा भारतात मुबलक पाऊस पण कसा..?