ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. पण काही मंडळी दिशाभूल करताहेत. मराठा समाज आणि ओबीसी बांधवांमध्ये मतभेद, तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करताहेत हे दुर्देवी आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed