देशातील पहिल्या सरकारी कृषी तंत्रज्ञान विद्यापीठाची घोषणा Mahatma Buddha Krushi VishwaVidyalaya

मुंबई : महात्मा बुद्ध यांच्या नावाने देशातील पहिल्या सरकारी कृषी तंत्रज्ञान विद्यापीठाची घोषणा करण्यात आली आहे. (Mahatma Buddha Krushi VishwaVidyalaya) सरकारी क्षेत्रातील या पहिल्या कृषी तंत्रज्ञान विद्यापीठामुळे बदलत्या काळातील शेतीचे तंत्र बांधापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. याशिवाय, वाढत्या मजूर समस्येच्या स्थितीत कृषी यांत्रिकीतील संशोधनाला चालना मिळणार आहे. भारत सध्या अरब देशांमधून 16 लाख कोटी रुपयांचे … Continue reading देशातील पहिल्या सरकारी कृषी तंत्रज्ञान विद्यापीठाची घोषणा Mahatma Buddha Krushi VishwaVidyalaya