राज्यात दुष्काळ जाहीर होणार?

मुंबई: उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना दिलासादायक निर्णय घेतला जाण्याची शक्यता सध्या गणपती काळात काही ठिकाणी पाऊस परतलेला असला तरी, राज्यातील 18 जिल्ह्यांवर दुष्काळाचे मोठे संकट घोंघावत असून, बळीराजा पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांसोबत नुकतीच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तातडीची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी … Continue reading राज्यात दुष्काळ जाहीर होणार?