उत्पादनाच्या 20 टक्के साखर ज्यूट बॅगेत पॅक करण्याचे निर्देश

तेजल भावसार मुंबई : येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या साखर गाळप हंगामात एकूण साखर उत्पादनापैकी 20% साखर हे ज्यूटमध्ये पॅकेजिंग करण्याचे निर्देश राज्य सरकारने साखर कारखान्यांना दिले आहेत.     अन्न आणि सार्वजनिक प्रशासन विभागाने (Department of Food and Public Administration) साखर कारखान्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सर्व साखर कारखान्यांनी साखरेच्या एकूण उत्पादनाच्या 20% … Continue reading उत्पादनाच्या 20 टक्के साखर ज्यूट बॅगेत पॅक करण्याचे निर्देश