इराणी गॅस फील्डवर हल्ल्याचा भारतीय शेतकऱ्यांना फटका; खत संकट दारावर?

मुंबई – इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाचे चटके थेट भारतातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचू लागले आहेत. त्यातच इस्राईलने साऊथ पार्स या इराणच्या मुख्य गॅस फील्डवर हल्ला केल्याने भारतीय शेतकऱ्यांना जबरदस्त फटका बसण्याची भीती आहे. आगामी हंगामाच्या तोंडावर खत संकट दारावर आल्याने बळीराजा चिंतित झाला आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय युरियाचे भाव एका महिन्यात 25% वाढून $600 प्रति टनपर्यंत पोहोचले आहेत. होर्मुझ … Continue reading इराणी गॅस फील्डवर हल्ल्याचा भारतीय शेतकऱ्यांना फटका; खत संकट दारावर?