प्रक्रियायुक्त बटाटा निर्यातीत भारत जगात नंबर वन!

भारताने आशियाई बाजारपेठेत प्रक्रिया केलेल्या बटाटा उत्पादनांचा (प्रोसेस्ड पोटॅटो) सर्वात मोठा पुरवठादार म्हणून स्वतःला स्थापित केले आहे. कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करून त्यांचे मूल्यवर्धन (value-addition) कसे करता येते, याचे हे एक आदर्श उदाहरण आहे. चला, आपण जाणून घेऊया भारतीय बटाटा भाऊची कहाणी…     निर्यातीचा थक्क करणारा आलेख भारताच्या प्रक्रिया केलेल्या बटाटा निर्यातीमधील वाढ खरोखरच थक्क … Continue reading प्रक्रियायुक्त बटाटा निर्यातीत भारत जगात नंबर वन!