देशातलं कापूस उत्पादन वाढण्याचा सीएआयचा अंदाज

यंदाच्या हंगामात देशात कापूस उत्पादन Cotton Production वाढणार असल्याचा अंदाज सीएआय अर्थात कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं वर्तवला आहे. चालू हंगामात देशातील कापूस उत्पादन 309 लाख गाठींवर गेल्याचा अंदाज आहे. सीएआयने या पूर्वी 294 लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज जाहीर केला होता. उत्पादन वाढीमुळे देशातील कापूस दरात काहीशी घट झाली आहे. दुसरीकडे देशांतर्गत वापरातील वाढ आणि जागतिक … Continue reading देशातलं कापूस उत्पादन वाढण्याचा सीएआयचा अंदाज