राज्य सरकारकडून ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम’ची अंमलबजावणी सुरू

मुंबई : जागतिक स्तरावर वर्ष २०२६ हे ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून साजरे केले जात आहे. याच औचित्यावर महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख, सन्मान आणि हक्क मिळवून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६’ अंतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठीची अधिकृत नोंदणी प्रक्रिया आता राज्यभरात सुरू झाली आहे. … Continue reading राज्य सरकारकडून ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम’ची अंमलबजावणी सुरू