दुबईत द्राक्षाचे भाव रात्रीतून तिप्पट; नाशिक-सांगलीच्या शेतकऱ्यांना मात्र 1,500 कोटींचा फटका!

अमेरिका–इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे राज्यातील द्राक्ष निर्यातीला मोठा फटका बसत आहे. हजारो कंटेनर परदेशी बाजारपेठेत पाठवण्याच्या प्रतीक्षेत अडकले असून, कोट्यवधी रुपयांच्या परकीय चलनाचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रमजान काळातील वाढती मागणी आणि विस्कळीत पुरवठा यामुळे दुबईत द्राक्षाचे भाव रात्रीतून तिप्पट झाले आहेत. नाशिक-सांगलीच्या शेतकऱ्यांची ही संधी हुकली असून थांबलेल्या निर्यातीला त्यांना 1,500 … Continue reading दुबईत द्राक्षाचे भाव रात्रीतून तिप्पट; नाशिक-सांगलीच्या शेतकऱ्यांना मात्र 1,500 कोटींचा फटका!