कोरड्या दुष्काळाचा जीआर आजच जारी होणार!

मुंबई : राज्यातील भीषण पाणीटंचाई आणि कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, शनिवारी पहिली अधिसूचना जारी करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितले होते. त्यानंतर अतिशय त्वरेने पावले उचलत, एक दिवस अगोदरच, म्हणजे शुक्रवारी कोरड्या दुष्काळाचा शासन निर्णय (जीआर) जारी केला जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या विदर्भ दौऱ्यात केली. अमरावती … Continue reading कोरड्या दुष्काळाचा जीआर आजच जारी होणार!