मुंबई – 2025-26 च्या गळीत हंगामात देशभरात साखर उत्पादनाने विक्रमी उंची गाठली असली, तरी महाराष्ट्रातील लाखो ऊस उत्पादक शेतकरी त्यांच्या हक्काच्या पैशांसाठी अजूनही प्रतीक्षेत आहेत. इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (इस्मा/ISMA) आकडेवारीनुसार, 15 मार्च 2026 पर्यंत देशभरात 262.14 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे, जे गेल्या वर्षीच्या याच काळातील 237.24 लाख टनांपेक्षा सुमारे 10.5 … Continue reading साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची 5 हजार कोटींची थकबाकी; साखरेच्या किमान विक्री दरात वाढीची ‘इस्मा’ची मागणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed