शेतकऱ्यांनो, दरमहा 55 रुपये जमा करा आणि मिळवा 3000 रुपये मासिक पेन्शन; जाणून घ्या काय आहे योजना…
सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक फायदेशीर योजना राबवते. या योजनांचा थेट लाभ शेतकऱ्यांना होतो. शेतकऱ्यांसाठी आता सरकारने अशीच एक नवी योजना आणली आहे. यात दरमहा फक्त 55 रुपये जमा केल्यावर दर महिन्याला 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे. काय आहे ही नवी योजना, त्यासाठी पात्रता काय ते जाणून घ्या. वयाच्या 60 वर्षांनंतर शेतकरी शेती करण्यास सक्षम राहत नाहीत. … Continue reading शेतकऱ्यांनो, दरमहा 55 रुपये जमा करा आणि मिळवा 3000 रुपये मासिक पेन्शन; जाणून घ्या काय आहे योजना…
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed