शेतकऱ्यांचा भारतातील पहिला मोर्चा काढणारा नेता कोण? तुम्हाला माहिती आहे का हे?

आजपासून 85 वर्षांपूर्वीच एका दूरदृष्टीच्या नेत्याने शेतीचे महत्त्व आणि शेतकऱ्यांचे प्रश्न ओळखले होते. शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा आणि सिंचनाला प्राधान्य द्यावे, हा त्यांचा आग्रह होता. ते स्वतंत्र भारताचे पहिले पाटबंधारे मंत्री होते.