केव्हेंटर ॲग्रो फूड पार्क इन्फ्रा (Keventer Agro) ही कंपनी तुम्हाला माहिती आहे का? नक्कीच माहिती नसेल. आजवर अनेकांना ऐकून सुद्धा ही कृषी क्षेत्रातील कंपनी माहिती नव्हती. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या दट्ट्याने स्टेट बँक ऑफ इंडियाने इलेक्टोरल बाँड्सद्वारे मोदी सरकारने भाजपसाठी तसेच इतरांनी मिळविलेल्या देणग्यांचा तपशील सार्वजनिक केला आणि रातोरात केव्हेंटर ॲग्रो कंपनी चर्चेचा विषय ठरली. वादग्रस्त … Continue reading वादग्रस्त इलेक्टोरल बाँड्स देणगीदारांच्या यादीत तिसरा सर्वात मोठा कॉर्पोरेट देणगीदार असलेली केव्हेंटर ॲग्रो कंपनी हे प्रकरण आहे तरी काय?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed