ब्लूबेरी फार्मिंग : एका एकरात वर्षभरात 60 लाखांची कमाई; जाणून घ्या पाचगणीतील टिपटॉप शेतकऱ्याची कहाणी

ब्लूबेरी फार्मिंग काही आता आपल्याकडे नवीन राहिलेले नाही. एक्झॉटीक फळांमध्ये अमेरिकन ब्लूबेरीला मोठी मागणी असते. देशातील अनेक भागातील शेतकरी आता अमेरिकन ब्लूबेरीची लागवड करत आहेत. मात्र, या शेतीची आपल्या देशात सुरुवात करणारे आहेत अंबरीश प्रतापराय करवट. एक छोटेसे फळ व्यापारी, एजंट … ते आज एका कार्पोरेट फार्मिंग आणि एक्सपोर्ट कंपनीचे मालक हा त्यांचा प्रवास थक्क … Continue reading ब्लूबेरी फार्मिंग : एका एकरात वर्षभरात 60 लाखांची कमाई; जाणून घ्या पाचगणीतील टिपटॉप शेतकऱ्याची कहाणी