स्कायमेटच्या अंदाजानुसार, यंदा मान्सूनचा चांगला पाऊस

येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे. यंदा देशात मान्सून चांगला राहण्याची शक्यता, स्कायमेटनं वर्तवली आहे. पावसाळी चार महिन्यांच्या कालावधीत 868.6 मिमी म्हणजे सरासरीहून अधिक 102 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटनं जाहीर केला आहे. विशेष म्हणजे यावेळी पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रातही चांगला पाऊस राहणार आहे.   “एल-निनो” वेगानं “ला-निना”कडं स्थित्यंतरित … Continue reading स्कायमेटच्या अंदाजानुसार, यंदा मान्सूनचा चांगला पाऊस