कृषी सल्ला : आडसाली ऊस – तांबेरा रोग नियंत्रण

तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव पश्चिम महाराष्ट्रातील नदीकाठच्या क्षेत्रात अधिक दिसून येतो. सुरवातीस बुरशीची लागण पानाच्या दोन्ही बाजूस होते. पानावर लांबट पिवळे ठिपके दिसतात. त्यांची लांबी वाढून रंग लालसर तपकिरी होतो. ठिपके मोठे होऊन नारंगी रंगाचे बिजाणू बाहेर पडतात. ओलसर दवबिंदूंच्या वातावरणात त्यांचा प्रसार होतो. ठिपक्‍यांमुळे पेशीद्रव्यपटल मृत होते. परिणामी प्रकाश संश्‍लेषण क्रिया मंदावून वाढीवर विपरीत परिणाम … Continue reading कृषी सल्ला : आडसाली ऊस – तांबेरा रोग नियंत्रण