कृषी सल्ला : पूर्वहंगामी ऊस – ताण सहनशील ऊस जाती

पाण्याचा ताण सहन करणाऱ्या व क्षारपड जमिनीत तग धरणाऱ्या ऊस जातींची शिफारस पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने केली आहे. कोएम 0265 (फुले 265), एमएस 10001 (फुले 10001), फुले ऊस 15012 या जातींची लागवड करावी.   पाण्याचा ताण सहन करणाऱ्या जातींच्या मुळांची रचना खोलवर असते. कमी रुंदी आणि उभट पानांची रचना असलेल्या जाती पाण्याचा सहन … Continue reading कृषी सल्ला : पूर्वहंगामी ऊस – ताण सहनशील ऊस जाती