तण लहान असतानाच काढल्यास खर्च आणि मेहनत दोन्ही कमी होतात.
वेळेवर खुरपणी करा
पीक अवशेष, गवत किंवा प्लास्टिक मल्च वापरल्यास तण उगवणे कमी होते.
मल्चिंगचा वापर करा
ओळीतील पेरणीमुळे कोळपणी आणि तण नियंत्रण सोपे होते.
ओळीतील पेरणी करा
कोळपे किंवा पॉवर वीडर वापरून तण कमी खर्चात नियंत्रित करता येते.
आंतरमशागत नियमित करा
दरवर्षी तेच पीक न घेतल्यास विशिष्ट तणांचे प्रमाण कमी होते.
पिकांची फेरपालट करा
दाट आणि निरोगी पिकामुळे तणांना वाढण्यासाठी कमी जागा मिळते.
योग्य अंतर ठेवा
ऊसाचा पाचट, तूर काड, भाताचे पेंढे यांचा वापर करून तण कमी करता येते.
सेंद्रिय आच्छादन वापरा
गरज असेल तेव्हाच आणि शिफारशीनुसार वापर केल्यास खर्च कमी होतो.
योग्य तणनाशक योग्य वेळी वापरा
तण वाढण्याआधीच नियंत्रण केल्यास मोठा खर्च टाळता येतो.
शेताची नियमित पाहणी करा
चिंचेच्या बियांचे हे उपयोग पाहून तुम्ही थक्क व्हाल!
Learn more