स्टीव्हिया म्हणजे काय? स्टीव्हिया ही एक औषधी वनस्पती आहे. तिच्या पानांमध्ये नैसर्गिक गोडवा असतो, जो साखरेपेक्षा 200-300 पट जास्त गोड असतो.

स्टीव्हियाचे शास्त्रीय नाव शास्त्रीय नाव:  Stevia rebaudiana

मूळ दक्षिण अमेरिकेतील ही वनस्पती आता भारतातही मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

स्टीव्हिया का लोकप्रिय आहे? कॅलरी जवळपास शून्य, मधुमेहींसाठी उपयुक्त, वजन नियंत्रणासाठी फायदेशीर व नैसर्गिक गोडवा

स्टीव्हियाचे उपयोग चहा, कॉफी, शीतपेये, बेकरी पदार्थ, आईस्क्रीम, औषधे व हेल्थ सप्लिमेंट्स

लागवडीसाठी योग्य हवामान उष्ण व दमट हवामान. 20°C ते 35°C तापमान चांगला निचरा असलेली जमीन आवश्यक

लागवड कशी करावी?  रोपांद्वारे लागवड,  45 x 30 से.मी. अंतर, ठिबक सिंचन सर्वोत्तम

उत्पादन वर्षातून 3 ते 4 वेळा काढणी सुक्या पानांचे उत्पादन: 2.5 ते 4 टन प्रति एकर (योग्य व्यवस्थापनात)

बाजारपेठ औषध कंपन्या,  फूड व बेव्हरेज उद्योग, हर्बल उत्पादक आणि ऑनलाइन विक्री

 "स्टीव्हिया – आरोग्यदायी गोडव्याचा नैसर्गिक स्रोत" कमी खर्च, वाढती मागणी आणि चांगला नफा यामुळे स्टीव्हिया हे भविष्यातील महत्त्वाचे नगदी पीक ठरू शकते.

2026 एल निनो – शेतकऱ्यांनी कोणती खरीप पिके घ्यावीत?