कोरडवाहू भागात उत्पादन चांगले येते कालावधी : 5–6 महिने औषध उद्योगात मोठी मागणी अंदाजे उत्पन्न : ₹1–3 लाख/एकर 

अश्वगंधा

आयुर्वेदिक औषध व हर्बल चहा तयार करण्यासाठी वापर 3- 4 महिन्यांत उत्पादन औषध कंपन्यांकडून खरेदी होते. 

तुळस

कॉस्मेटिक व औषध उद्योगात मोठी मागणी कमी पाण्यातही येते.   उत्पन्न: ₹1–1.2 लाख/एकरपर्यंत 

कोरफड

आयुर्वेदिक औषधांमध्ये मोठा वापर मागणी जास्त आणि पुरवठा कमी चांगला नफा देणारे पीक 

सतावरी

यापासून Essential oil तयार होते कॉस्मेटिक व औषध उद्योगात वापर उत्पन्न: ₹3–4 लाख/एकरपर्यंत मिळू शकते

लेमनग्रास

औषधी आणि मसाला दोन्हीसाठी वापर सांगली व मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात लागवड होते.  

हळद

रोगप्रतिकारक औषधांमध्ये मोठा वापर आयुर्वेदिक औषध कंपन्यांकडून मागणी

गिलोय

औषधी शेती सुरू करण्यापूर्वी औषध कंपन्या, आयुर्वेदिक कंपनी, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग यांची माहिती घ्यावी. त्यामुळे बाजार मिळण्याची समस्या राहत नाही.

NMPB (National Medicinal Plants Board) योजना

महाराष्ट्रात सोलर पंपासाठी अर्ज कसा करायचा? भाग - 2