सोलर पंप Solar Water Pump म्हणजे सूर्याच्या उर्जेवर चालणारा पाण्याचा पंप.
शेतकरी सिंचनासाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर करू शकतात.
सोलर पंप सूर्याच्या उर्जेवर चालतो, त्यामुळे वीज बिल लागत नाही.
डिझेल पंप वापरल्यास रोज खर्च होतो, पण सोलर पंपात डिझेल लागत नाही.
सोलर पंप एकदा बसवल्यावर 15–20 वर्षे वापरता येतो. तसेच मेंटेनन्स कमी लागते.
भारत सरकार PM-KUSUM Scheme अंतर्गत 90% पर्यंत अनुदान देखील आहे. (राज्यानुसार).
याविषयीची माहिती पुढील भागात...
कमी खर्चात किड नियंत्रणावर जबरदस्त उपाय
Learn more