पिकांचे परागीकरण झाल्यास फुलधारणा अधिक चांगली होते आणि फळांची संख्या वाढते

यासाठी मधमाश्यांना आकर्षित करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे.

आवश्यक साहित्य: 30 ग्रॅम वेलदोडे 30 ग्रॅम दालचिनी 50 ग्रॅम हिंग 2 लिटर ताक गूळ

सर्व साहित्य 200 लिटर पाण्यात व्यवस्थित मिसळून शेतात फवारणी करून घ्यावी.

सुगंध आणि नैसर्गिक घटकांमुळे मधमाश्या शेताकडे आकर्षित होतात.

भाजीपाला, फळबाग, कडधान्ये आणि तेलबिया पिकांसाठी विशेष उपयुक्त

घरगुती साहित्यामुळे खर्च कमी आणि नैसर्गिक पद्धतीने फायदा जास्त.

जनावरांसाठी मिनरल मिक्शचर म्हणजे काय?