मिनरल मिक्शचर म्हणजे गायी-म्हशींसाठी आवश्यक सूक्ष्म व स्थूल खनिजांचे संतुलित मिश्रण
दुधाळ जनावरांचे आरोग्य, दूध उत्पादन, प्रजनन क्षमता आणि हाडांची मजबुतीसाठी हे अत्यंत महत्त्वाचे
यात कोणती खनिजे असतात?कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियमझिंक
कॉपरआयोडीनकोबाल्टआयर्नव्हिटॅमिन A, D3, E
फायदेदूध उत्पादन वाढतेहाडे मजबूत राहतातरिपीट ब्रीडिंग कमी होतेजनावरांची भूक सुधारतेकेसांचा व त्वचेचा दर्जा सुधारतोपाडस निरोगी जन्माला येते
किती प्रमाणात द्यावे?गाय/म्हैस (दुधाळ): 50 ते 60 ग्रॅम दररोजगर्भवती जनावर: 60 ग्रॅमवाढत्या वासरांसाठी: 25 ते 30 ग्रॅमहे खाद्यात किंवा चाऱ्यात मिसळून द्यावे.
कधी द्यावे?दूध कमी येत असल्यासजनावर वारंवार आजारी पडत असल्यासप्रजनन समस्या असल्यासकॅल्शियम कमतरतेची लक्षणे दिसल्यास
महत्वाची सूचनापशुवैद्यकांचा सल्ला घेऊनच योग्य ब्रँड व प्रमाण ठरवा.जास्त प्रमाण देऊ नये.नेहमी विश्वासार्ह कंपनीचे उत्पादन वापरा.