आर्थिक मदत, विमा, सिंचन आणि स्वस्त कर्ज
जाणून घ्या महत्त्वाच्या योजना
PM किसान योजना
वर्षाला ₹6,000 तीन हप्त्यांमध्ये
बी-बियाणे आणि शेती खर्चासाठी मदत
पीक विमा योजना
पीक विमा योजना
दुष्काळ, गारपीट, अवकाळी पावसापासून संरक्षण
कमी प्रीमियममध्ये मोठे कव्हर
किसान क्रेडिट कार्ड
किसान क्रेडिट कार्ड
पीक, पशुपालन व दुग्ध व्यवसायासाठी कर्ज
अल्प व्याजदर व सुलभ सुविधा
आर्थिक गरज भागवण्यासाठी उपयुक्त
कृषी सिंचन योजना
कृषी सिंचन योजना
ठिबक व तुषार सिंचनासाठी अनुदान
आधुनिक सिंचनाला प्रोत्साहन
कडधान्य प्रोत्साहन योजना
कडधान्य प्रोत्साहन योजना
तूर, मसूर यांसाठी प्रोत्साहन
हमी बाजारपेठ व सरकारी खरेदी
वेळेवर नोंदणी करा
आवश्यक कागदपत्रे अपडेट ठेवा
योजनेची माहिती जवळच्या कृषी कार्यालयात मिळेल
फेब्रुवारीत करा ‘या’ पिकांची लागवड
Learn more