फेब्रुवारी महिना हा हिवाळा संपून उन्हाळ्याची सुरुवात होण्याचा काळ...
या काळात तापमान हळूहळू वाढू लागते आणि जमिनीतील ओलावा कमी होऊ लागतो.
पिकांच्या वाढीसाठी आणि वेळेवर पाणी देण्यासाठी ड्रिप सिंचन पद्धत खूप उपयुक्त ठरते.
तापमान वाढीचा परिणाम कमी होतो
ड्रिप सिंचनामुळे पाण्याची बचत होते
उन्हाळी पिकांसाठी फायदेशीर असते
खत व्यवस्थापन सोपे होते
ड्रिप सिंचनाद्वारे पाण्यासोबत द्रवरूप खत देता येते.
मातीची गुणवत्ता टिकून राहते
जमिनीतील सूक्ष्मजीवांची वाढ होते.
तणांची वाढ कमी होते
फक्त पिकांच्या मुळाजवळ पाणी दिल्यामुळे शेतातील इतर भाग कोरडा राहतो. त्यामुळे तणांची वाढ कमी होते
फेब्रुवारी महिन्यात ड्रिप सिंचनाचा वापर केल्यास पाण्याची बचत, उत्पादन वाढ, मातीची सुपीकता आणि खर्चात बचत अशा अनेक फायदे मिळतात.
फेब्रुवारीत करा ‘या’ पिकांची लागवड
Learn more