हायड्रोपोनिक्स म्हणजे मातीशिवाय केवळ पाण्यात आणि पोषक द्रावणात पिके वाढवण्याची आधुनिक शेती पद्धती.
हायड्रोपोनिक्स पद्धतीत पिके कोकोपीट वापरून वाढवली जातात.
हायड्रोपोनिक्सची वैशिष्ट्येमातीची आवश्यकता नसतेपाणी सर्वात कमी वापरले जाते (पारंपारिक शेतीपेक्षा 70–90% कमी)वर्षभर शेती करता येतेरोग नियंत्रित पीककमी जागेत जास्त उत्पादनपिकांच्या मुळांना पोषक द्रव्य मिळतात
हायड्रोपोनिक्समध्ये वाढवता येणारी प्रमुख पिकेलेट्यूस, पालक, मेथी, कोथिंबीरस्ट्रॉबेरी, काकडी, टोमॅटो, शिमला मिरचीपुदीना, तुळस, ओरेगानोइतर पालेभाज्या आणि काही फळभाज्या
हायड्रोपोनिक्सचे फायदेकमीत कमी पाण्यात शेतीजलद वाढ आणि जास्त उत्पादनमजूर आणि वेळ दोन्हींची बचत होते.रोग आणि किड नियंत्रण सोपे