कापसाच्या उत्पादनात भरघोस वाढ करणारी HDPS म्हणजेच हाय डेन्सिटी प्लांटिंग सिस्टीम
पारंपरिक कापूस लागवडीपेक्षा कमी अंतरावर जास्त रोपांची लागवड
एक एकरात 18,000 ते 26,000 झाडे, यामुळे उत्पादन
30-50% वाढते.
सरकारकडून प्रती हेक्टरी ₹16,000 अनुदान मिळते.
HDPS चे मुख्य वैशिष्ट्ये
झाडांचे अंतर फक्त 15 x 60 सें.मी.
एकरी लागवड क्षमता पारंपरिक पेक्षा 4-5 पट जास्त
अधिक झाडे = अधिक बोंडे = अधिक उत्पादन
उत्पादनात जबरदस्त वाढ
पारंपरिक उत्पादन: 9.5 क्विंटल/एकर
HDPS उत्पादन: 13.5 क्विंटल/एकर
सरासरी 30-50% उत्पादन वाढ
साप और चुहे से बचाव के असरदार घरेलु उपाय
Learn more