चिलिंग इंजुरी म्हणजे केळीला कमी तापमानामुळे होणारी दुखापत..
केळी हे उष्णकटिबंधीय पीक.. 13°C पेक्षा कमी तापमानात ठेवल्यास खराब होते व यालाच चिलिंग इंजुरी म्हणतात.
चिलिंग इंजुरीचे कारणे, लक्षणे व तोटा
Arrow
केळी 13°C पेक्षा
कमी तापमानावर साठवल्यास त्याच्या पेशींचे नुकसान होते.
यामुळे फळांची गुणवत्ता कमी होते
व चव ही बिघडते.
केळीच्या सालीवर तपकिरी व राखाडी रंगाचे ठिपके दिसतात.
काही ठिकाणी सालीचा रंग फिकट होतो आणि साल नरम होण्याची शक्यता असते.
चिलिंग इंजुरीमुळे सेल्फ लाइफ आणि विक्रीयोग्यता
कमी होते.
केळीचे अंतर्गत
गर फिकट व पाण्यासारखे होते.
चिलिंग इंजुरीमुळे केळी व्यवस्थित पिकत नाही. केळीचा रंग हिरवाच असतो.
केळीचे तापमान हळूहळू समायोजित करावे जेणेकरून ते थंड वातावरणाच्या संपर्कात येणार नाही.
काही वेळेस चिलिंग इंजुरीमुळे केळीचा आकार बदलतो.
ती केळी वाकलेली दिसते.
चिलिंग इंजुरीमुळे केळीच्या उत्पादनात घट होते.
चिलिंग इंजुरीमुळे चव बदलते व गोड न लागता आंबट लागते.
बनाना चिलिंग इंजुरी व उपाय.. भाग - 2
पुढील भागात
रंगीत मका बघितलाय काय ? नाही ना..
मग हे बघाच
Learn more