राई, फेस्क्यु आणि पंपास
हे गवत तीन वर्षापेक्षा जास्त काळ टिकून राहते.
Chat Box
याची उंची 2 ते 3 फूट किंवा त्यापेक्षा जास्त असते.
Chat Box
फळबाग आणि पिकांसाठी अच्छादन म्हणून वापर
Chat Box
उष्ण आणि थंड दोन्ही हवामान सहन करण्याची क्षमता
Chat Box
उंच बारमाही गवताच्या 300 हून अधिक जाती
Chat Box
या गवताचा वापर कव्हर पीक म्हणून करतात.
Chat Box
यामुळे मातीची धूप कमी होऊन मातीतील ओलावा असतो.
Chat Box
या गवतामुळे मातीची सुपीकता तर वाढते आरोग्यही सुधारते.
Chat Box
मशागतीची गरज नसल्यामुळे उत्पादनात खर्चात बचत
Chat Box
यामुळे मातीतील सेंद्रिय कार्बन साठ्यात वाढ होते.
मक्याची लागवड का वाढतेय..?
Learn more