कांद्याची कापणी करताना साधारणतः  1 इंच अंतर ठेवून पात कापा.

कांदा कापल्यानंतर तसाच २-३ दिवस पात खाली झाकून ठेवा. 

कांद्याची उरूळी / शीग 2-3 फुटापेक्षा उंच नसावी, किंवा खूपच जास्त लांब नसावी. 

शीग /उरळी  लावतांना चांगलाच कांदा त्यामध्ये टाका.  जोडकांदा, खराब कांदा टाकू नका. 

कांद्याला थंड आणि हवेशीर जागेत ठेवावे.