• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

Sheti Vyavsay : ‘हा’ शेतीपूरक व्यवसाय करा सुरु ; दरमहा कमवाल लाखो रुपये

जाणून घ्या.. या व्यवसायासंबंधी संपूर्ण माहिती

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 29, 2022
in हॅपनिंग
0
Sheti Vyavsay
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : Sheti Vyavsay… शेतकरी बांधव आता सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. विशेष म्हणजे केंद्र सरकार तसेच आपल्या राज्याचे सरकार देखील सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करीत आहे. सेंद्रिय शेतीला कमी खर्चात अधिक उत्पादन आणि भरघोस नफ्याचे साधन म्हटले जाते, ज्यामध्ये गांडूळ खताची भूमिका महत्त्वाची आहे. चला तर मग जाणून घेवू या वर्मी कंपोस्ट व्यवसाय म्हणजे काय, हा व्यवसाय कसा आणि कुठे सुरु करायचा.

कोरोनानंतर लोक शेतीशी संबंधित व्यवसायात मोठ्या प्रमाणात येत आहेत. जर तुम्ही शेती आणि पशुपालन करत असाल तर तुमच्यासाठी अतिरिक्त कमाई करण्याची उत्तम कल्पना आहे. वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू करून तुम्ही दरमहा लाखो रुपये कमवू शकता. हा व्यवसाय तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. बाजारात वर्मी कंपोस्टला खूप मागणी आहे आणि त्याची किंमतही खूप कमी आहे. तुम्ही तुमच्या घरातील छोट्या जागेतही हा व्यवसाय सुरु करू शकता.

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023 
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8

वर्मी कंपोस्ट म्हणजे काय?

गांडुळांच्या साहाय्याने तयार केले जाणारे कंपोस्ट म्हणजे वर्मी कंपोस्ट. ग्रामीण भागात हा व्यवसाय यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे कारण तेथे जागा सहज उपलब्ध आहे आणि शेणखत तयार करण्यासाठी जनावरांचे शेणही उपलब्ध आहे. शेणाच्या सामान्य खतापेक्षा गांडूळ खत पिकांसाठी अनेक पटींनी अधिक फायदेशीर आहे. शेतकरी कुटुंब त्यांच्या फावल्या वेळात या व्यवसायात हात आजमावू शकतात.

Legend Irrigation

वर्मी कंपोस्ट व्यवसाय कसा सुरू करावा?

शेणखत आणि गांडुळे या दोन गोष्टींची गरज असते. खत तयार करण्यासाठी आपण घराजवळील मोकळ्या जमिनीवर त्याचे सेटअप तयार करू शकता. यासाठी बाजारात तुम्हाला कंपोस्ट पिशव्या सहज मिळतील. या पिशव्या शेणाने भरा आणि त्यात गांडुळे सोडा. काही वेळाने गांडुळे ते शेण खातात आणि त्यापासून कंपोस्ट खत तयार करतात. या खताचा वापर शेतात करू शकतो तसेच बाजारात विकून पैसेही कमवू शकता.

Green Drop

गांडूळ खताचा खरेदीदार कोण असेल?

आजकाल बाजारात गांडूळ खताला खूप मागणी आहे. लोक सेंद्रिय उत्पादनांकडे अधिक लक्ष देत आहेत, त्यामुळे त्याची मागणी सातत्याने वाढत आहे. तुम्ही ते तुमच्या आजूबाजूच्या इतर शेतकऱ्यांना किंवा जवळच्या बाजारात विकू शकता. या व्यतिरिक्त, आपण ते Amazon किंवा Flipkart सारख्या ई-कॉमर्स वेबसाइटवर देखील विकू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या उत्पादनाचे थोडेसे ब्रँडिंग करावे लागेल जेणेकरून ते ग्राहकांचे लक्ष वेधून घेऊ शकेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • पुणे मार्केटयार्ड समितीतील 29 डिसेंबर 2022 रोजीचे दर
  • Krushi Loan : काय सांगता ! आता शेतकऱ्यांना फक्त मिस कॉल आणि मेसेजद्वारे मिळणार कृषी लोन

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: वर्मी कंपोस्ट व्यवसायशेणखतशेतीपूरक व्यवसायसेंद्रिय शेती
Previous Post

पुणे मार्केटयार्ड समितीतील 29 डिसेंबर 2022 रोजीचे दर

Next Post

PM FPO Scheme : कृषी क्षेत्राशी निगडीत व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देणार 15 लाख रुपये

Next Post
PM FPO Scheme

PM FPO Scheme : कृषी क्षेत्राशी निगडीत व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देणार 15 लाख रुपये

ताज्या बातम्या

'मान्सून:वर 'एल निनो'चे सावट

यंदा ‘मान्सून:वर ‘एल निनो’चे सावट; सरासरीपेक्षा कमी पावसाचा ‘आयएमडी’चा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 14, 2026
0

इतिहास के अनदेखे योद्धा – Part 4 : 🏹 पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: आज़ादी और एक नई लड़ाई ! भाग -2

इतिहास के अनदेखे योद्धा – Part 4 : 🏹 पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: आज़ादी और एक नई लड़ाई ! भाग -2

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 11, 2026
0

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्ड.. 11 एप्रिलची गाडी फुल्ल.. अक्षयतृतीया – जळगाव, नाशिक, भुसावळ, धुळे, शहादा 18 एप्रिल (शनिवारी) बुकिंग सुरू..

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्ड.. 11 एप्रिलची गाडी फुल्ल.. अक्षयतृतीया – जळगाव, नाशिक, भुसावळ, धुळे, शहादा 18 एप्रिल (शनिवारी) बुकिंग सुरू..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 10, 2026
0

खरीप हंगाम

खरीप हंगामापूर्वी केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खतांच्या अनुदानासाठी 41,533 कोटी मंजूर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 9, 2026
0

पहाड़ों की बेटी - रानी गाइदिनल्यू

इतिहास के अनदेखे योद्धा – 4 : पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: मणिपूर की वो तेरह साल की लड़की जिसने ब्रिटिश साम्राज्य को चुनौती दी! भाग -1

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 11, 2026
0

एल-निनो

‘एल-निनो’मुळे यंदाचा मान्सून ‘कमकुवत’ राहण्याची शक्यता – स्कायमेट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 8, 2026
0

विमान इंधन

विमान इंधन दरवाढीचा कृषी क्षेत्रालाही फटका; मालवाहतूक खर्च वाढला

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 8, 2026
0

इफ्को

‘इफ्को’ची ऐतिहासिक भरारी; आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये आतापर्यंतच्या विक्रमी नफ्याची नोंद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 7, 2026
0

शेर-ए-पंजाब महाराजा रणजीतसिंह

इतिहास के अनदेखे योद्धा – 3 शेर-ए-पंजाब महाराजा रणजीतसिंह वो दिन जब पंजाब का सूरज डूबा भाग – 2

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 11, 2026
0

अस्सल देवगड हापूस (ॲग्रोवर्ल्ड) प्रतीक्षा संपली...

अस्सल देवगड हापूस (ॲग्रोवर्ल्ड) प्रतीक्षा संपली…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 3, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

'मान्सून:वर 'एल निनो'चे सावट

यंदा ‘मान्सून:वर ‘एल निनो’चे सावट; सरासरीपेक्षा कमी पावसाचा ‘आयएमडी’चा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 14, 2026
0

इतिहास के अनदेखे योद्धा – Part 4 : 🏹 पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: आज़ादी और एक नई लड़ाई ! भाग -2

इतिहास के अनदेखे योद्धा – Part 4 : 🏹 पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: आज़ादी और एक नई लड़ाई ! भाग -2

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 11, 2026
0

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्ड.. 11 एप्रिलची गाडी फुल्ल.. अक्षयतृतीया – जळगाव, नाशिक, भुसावळ, धुळे, शहादा 18 एप्रिल (शनिवारी) बुकिंग सुरू..

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्ड.. 11 एप्रिलची गाडी फुल्ल.. अक्षयतृतीया – जळगाव, नाशिक, भुसावळ, धुळे, शहादा 18 एप्रिल (शनिवारी) बुकिंग सुरू..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 10, 2026
0

खरीप हंगाम

खरीप हंगामापूर्वी केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खतांच्या अनुदानासाठी 41,533 कोटी मंजूर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 9, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish