500 रुपये किलोने विकला जाणारा काळा तांदूळ शेतकऱ्यांना बनवेल करोडपती, जाणून घ्या त्याविषयी सारे काही…

  नवी दिल्ली : एक काळ असा होता, की लोक म्हणायचे की लिहिण्या-वाचायला आवडत नसेल तर शेती करा. आजच्या काळात मात्र परदेशातून एमबीएसारखे उच्चशिक्षित, आयआयटीमधून उत्तीर्ण झालेले तरुण यापासून आयएएस व इतर वरिष्ठ अधिकारी असलेल्या व्यक्तीपर्यंत अनेक जण शेतीकडे वळत आहेत. जेव्हा लोकांना शेतीतून कुटुंबासाठी एक वेळची भाकरीही मिळणे मुश्कील होते, तो काळ आता गेला. … Continue reading 500 रुपये किलोने विकला जाणारा काळा तांदूळ शेतकऱ्यांना बनवेल करोडपती, जाणून घ्या त्याविषयी सारे काही…