कापसाच्या आयातीवरील 11% शुल्क रद्द

मुंबई : भारत सरकारने कापसाच्या आयातीवरील 11% शुल्क रद्द केले आहे. यामुळे देशातील वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा मिळणार आहे. एकीकडे कंपन्या, उद्योगक्षेत्राला फायदा होताना देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मात्र यामुळे नुकसान होणार आहे. आगामी काळात देशांतर्गत कापूस भाव घसरण्याचीही शक्यता आहे. कापसावरील आयातशुल्क माफीने भारताने अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणाला धक्का दिल्याचा दावा केला … Continue reading कापसाच्या आयातीवरील 11% शुल्क रद्द