वीजेपासून राहा सावध.. Good News : A1 दामिनी ॲप करील मदत..!

मुंबई : सध्याच्या पावसाळी वातावरणात वीजेपासून राहा सावध! भारतीय उष्णप्रदेशीय हवामान संशोधन संस्था आयआयटीएम पुणे यांनी विजांच्या कडकडाटाचा अंदाज देणारे दामिनी ॲप विकसित केले आहे. हे Lightening Alert App वापरा.  मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या सुरुवातीच्या कालखंडात विशेषतः माहे मे, जून व जुलै तसेच मान्सून पश्चात साधारणतः माहे ऑक्टोबर या महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटांसह पूर्वमौसमी … Continue reading वीजेपासून राहा सावध.. Good News : A1 दामिनी ॲप करील मदत..!