IMD Weather Alert : पुढील 4-5 दिवस राज्यात मान्सून सक्रीय राहणार; आजपासून पावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता!

पुणे : सावधान! IMD Weather Alert नुसार, पुढील 4-5 दिवस राज्यात मान्सून सक्रीय राहणार आहे. आजपासून पावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता आहे. राज्यातली नैऋत्य मोसमी म्हणजे मान्सूनचा पाऊस अजून थांबलेला नाही. गणेश विसर्जनापुरती राज्याच्या बहुतांश भागात पावसाची विश्रांती दिसली. गेल्या 2-3 दिवसात काही ठिकाणचा अपवाद वगळता पावसाचा जोरही राज्यात कमी राहिला. नाशिक, नगर, ठाणे, पालघरमधून … Continue reading IMD Weather Alert : पुढील 4-5 दिवस राज्यात मान्सून सक्रीय राहणार; आजपासून पावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता!