जळगावात शेतकरी ते ग्राहक उपक्रमातंर्गत तांदूळ महोत्सवाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव, दि. 22 – शेतकरी ते ग्राहक उपक्रमामुळे ग्राहकांना रास्त भावात चांगल्या दर्जाचा माल मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांनाही मधली साखळी कमी झाल्याने चांगला भाव मिळत असल्याने कृषी विभाग व ॲग्रेावर्ल्ड यांचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्हा अधिक्षक कृषीअधिकारी कार्यालय व ॲग्रेावर्ल्ड यांच्या विद्यमाने शेतकरी … Continue reading जळगावात शेतकरी ते ग्राहक उपक्रमातंर्गत तांदूळ महोत्सवाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन