गाई-म्हशींना मीठ खाऊ घातल्याने त्यांची दूध देण्याची क्षमता खरोखरच वाढते का? जाणून घ्या याविषयी सारं काही …

नवी दिल्ली : गाई-म्हशींना मीठ खाऊ घातल्याने त्यांची दूध देण्याची क्षमता खरोखरच वाढते का? हा प्रश्न शेतकऱ्यांना अनेकदा पडतो. आज आपण नेमके याविषयी सारे काही सत्य जाणून घेणार आहोत. गाई आणि म्हशींसाठी मीठ हा खरोखर उपयुक्त आहार होऊ शकतो का? तसे तर, लोह, तांबे, जस्त, आयोडीन, मॅंगनीज, मॅग्नेशियम, सेलेनियम यासह सर्व पोषक तत्व मीठामध्ये आढळतात. … Continue reading गाई-म्हशींना मीठ खाऊ घातल्याने त्यांची दूध देण्याची क्षमता खरोखरच वाढते का? जाणून घ्या याविषयी सारं काही …