• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

आमदारांच्या अध्यक्षतेखाली तालुका पीक कर्ज वाटप आढावा समितींची स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

• सचिव असतील तालुका निबंधक, तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्यासह इतर चार बँकांचे प्रतिनिधी अशी आठ सदस्यीय समिती

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 28, 2022
in हॅपनिंग
2
आमदारांच्या अध्यक्षतेखाली तालुका पीक कर्ज वाटप आढावा समितींची स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : तालुका पीक कर्ज वाटप आढावा समितींची स्थापना करण्याचा निर्णय मंगळवारी सरकारने घेतला असून तसा जीआर जारी करण्यात आला आहे. वेळेवर पीक कर्ज वाटप होत नसल्याबद्दल लोकप्रतिनिधींनी वारवार नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पीक कर्ज सुरळीत वाटपाची प्रक्रिया मार्गी लागण्यासाठी आढावा समत्यांची मदत होणार आहे. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांनी यासंदर्भात प्रस्ताव सादर केला होता. त्या-त्या तालुक्याचे आमदार या समितीच्या अध्यक्षस्थानी असतील. तालुका निबंधक हे सचिव असतील. याशिवाय, तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याशिवाय इतर चार बँकांचे प्रतिनिधी अशा सहा सदस्यांसह ही आठ सदस्यीय समिती राहील.

काय सांगता काय, आता चंद्रावरही करता येणार शेती..!

राज्यातील शेतकऱ्यांना सार्वजनिक क्षेत्र बँका, खाजगी क्षेत्र बँका, प्रादेशिक ग्रामिण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत पीक कर्ज पुरवठा करण्यात येतो. तथापि शेतकऱ्यांना बँकाकडून विशेषत: सार्वजनिक बँका व खाजगी बँका यांच्याकडून राज्यस्तरीय बँकर्स समिती (एसएलबीसी) यांनी निर्धारित केलेल्य लक्षांकानुसार कर्जपुरवठा होत नसल्याचे सरकारच्या निदर्शनास आले होते. तसेच शेतकऱ्यांना प्रत्येक आर्थिक वर्षात खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वी माठे मे/जून महिन्यात कर्ज वाटप होणे आवश्यक असते, तथापि बँकांकडून शेतकऱ्यांना विहित वेळेत कर्जपुरवठा होत नसल्याचेसुद्धा निदर्शनास आले होते. याबाबत लोकप्रतिनिधींनी वारवार नाराजी व्यक्त केली होती.

त्याअनुषंगाने राज्यातील शेतकऱ्यांना लक्षांकाप्रमाणे विहित वेळेत पीक कर्जपुरवठा होण्यासाठी तालुका स्तरावर स्थानिक विधानसभा सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली तालुका पीक कर्जवाटप आढावा समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव सहकार आयुक्त व निबंधक, पुणे यांनी सादर केला होता. त्यानुसार याबाबत विधानसभा सदस्य (स्थानिक) म्हणजे आमदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय पीक कर्जवाटप आढावा समिती स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

कृषी मंत्रीपदाचा कारभार आता शंकरराव गडाख यांच्याकडे, फलोत्पादन खातेही सांभाळणार

 अशी असेल तालुकास्तरीय समिती

त्यानुसार, राज्यातील शेतकऱ्यांना निर्धारित लक्षाप्रमाणे बँकांमार्फत पुरेशा प्रमाणात व विहित वेळेत पीक कर्जपुरवठा होण्यासाठी तालुका स्तरावर स्थानिक विधानसभा सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रमाणे तालुका पीक कर्जवाटप आढावा समिती स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

स्थानिक आमदार या समितीचे अध्यक्ष असतील. तालुका उप/सहाय्यक निबंधक सहकारी संस्था हे सचिव असतील. इतर सहा सदस्य पुढीलप्रमाणे राहतील. 1) तालुका कृषि अधिकारी, 2) गटविकास अधिकारी, 3) नोडल अधिकारी/ शाखा व्यवस्थापक, अग्रणी बैंक, 4) नोडल अधिकारी/ शाखा व्यवस्थापक, ग्रामीण बँका, 5) नोडल अधिकारी/ शाखा व्यवस्थापक, खाजगी क्षेत्रातील बँका सदस्य, 6) नोडल अधिकारी/ तालुका शाखा व्यवस्थापक, .जि.म.स. बँका.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: खासगी बँकजिल्हा बँकतालुका पीक कर्ज वाटप आढावा समितीमंत्रिमंडळ बैठकशासन निर्णयशेतकरी पतपुरवठासहकारी बँका
Previous Post

काय सांगता काय, आता चंद्रावरही करता येणार शेती..!

Next Post

राज्यातील खरीप हंगाम संकटात; तीळ, कारळची पेरणीच नाही..! जाणून घ्या राज्यातील विभागवार पाणीसाठा

Next Post
राज्यातील खरीप हंगाम संकटात; तीळ, कारळची पेरणीच नाही..! जाणून घ्या राज्यातील विभागवार पाणीसाठा

राज्यातील खरीप हंगाम संकटात; तीळ, कारळची पेरणीच नाही..! जाणून घ्या राज्यातील विभागवार पाणीसाठा

Comments 2

  1. Pingback: राज्यातील खरीप हंगाम संकटात; तीळ, कारळची पेरणीच नाही..! जाणून घ्या राज्यातील विभागवार पाणीसाठा - Agro
  2. Pingback: रोजगार निर्मितीसाठी ; शेळी समूह योजना राज्यातील शेती पूरक उद्योगाची जोड देणे अतिशय आवश्‍यक आहे.

ताज्या बातम्या

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2026
0

AgroWorld Bio Septic Tank – इको फ्रेंडली और स्मार्ट सोल्युशन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 8, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

नाशिकमध्ये आज मुसळधार..? नाशिक ऑरेंज अलर्ट; घाट रेड अलर्ट; खान्देश यलो अलर्ट!

नाशिकमध्ये आज मुसळधार..? नाशिक ऑरेंज अलर्ट; घाट रेड अलर्ट; खान्देश यलो अलर्ट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

नाशिक जिल्ह्यात ढगफुटीची भीती का?

नाशिक जिल्ह्यात ढगफुटीची भीती का?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2026
0

AgroWorld Bio Septic Tank – इको फ्रेंडली और स्मार्ट सोल्युशन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish